उरी (स्वित्झर्लंड)

उरी (जर्मन: Uri) हे स्वित्झर्लंड देशाच्या मध्य भागातील एक राज्य (कॅंटन) आहे.

उरी
Kanton Uri
स्वित्झर्लंडचे राज्य
चिन्ह

उरीचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
उरीचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीआल्टडॉर्फ
क्षेत्रफळ१,०७६.६ चौ. किमी (४१५.७ चौ. मैल)
लोकसंख्या३५,४२२
घनता३२.९ /चौ. किमी (८५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-UR
संकेतस्थळhttp://www.ur.ch


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: