एस.एस. लाझियो

सोसियेता स्पोर्तिव्हा लाझियो (इटालियन: Società Sportiva Lazio) हा इटलीच्या लात्सियो प्रदेशामधील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब रोम येथे स्थित असून तो आपले सामने स्टेडियो ऑलिंपिको येथून खेळतो. रोममधील दुसरा क्लब ए.एस. रोमा सोबत लाझियोची तीव्र चुरस असून दोन्ही संघ इटलीच्या सेरी आ स्पर्धेत खेळतात.

लाझियो
पूर्ण नावSocietà Sportiva Lazio SpA
टोपणनावI Biancocelesti (पांढरे व आकाशी)
स्थापनाजानेवारी ९, इ.स. १९००
मैदानस्टेडियो ऑलिंपिको
रोम, इटली
(आसनक्षमता: ७२,४८१)
लीगसेरी आ
२०१२-१३]७वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे