सेरी आ

सेरी आ (इटालियन: Serie A) ही इटली देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेरी बे ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.

सेरी आ
देशइटली ध्वज इटली
मंडळयुएफा
स्थापनाइ.स. १९२९
संघांची संख्या२०
देशामधील पातळीसर्वोच्च
खालील पातळीसेरी बे
राष्ट्रीय चषककोप्पा इटालिया
सुपरकोप्पा इटालियाना
आंतरराष्ट्रीय चषकयुएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेतेयुव्हेन्तुस
(२०१३-१४)
सर्वाधिक अजिंक्यपदेयुव्हेन्तुस (३० विजेतेपदे)
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ

इ.स. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या सेरी आ मध्ये आजवर ५० संघ खेळले असून युव्हेन्तुस ह्या संघाने ३० वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सेरी आचा चौथा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग, ला लीगाफुसबॉल-बुंडेसलीगा खालोखाल). युव्हेन्तुस, इंटर मिलानए.सी. मिलान हे जगामधील सर्वात प्रसिद्ध तीन फुटबॉल क्लब सेरी आ मध्ये खेळतात.

सद्य क्लब

सेरी आच्या २०१३-१४ हंगामामध्ये खालील २० संघांनी भाग घेतला.

क्लब
२०११-१२ मधील
अंतिम क्रम
अतालांता बी.सी.१२वा
बोलोन्या एफ.सी. १९०९९वा
काग्लियारी काल्सियो१५वा
काल्सियो कातानिया११वा
ए.सी. क्येव्होव्हेरोना१०वा
ए.सी.एफ. फियोरेंतिना१३वा
जेनोवा सी.एफ.सी.१७वा
इंटर मिलान६वा
युव्हेन्तुस एफ.सी.विजेते
एस.एस. लाझियो४था
ए.सी. मिलानउप-विजेते
एस.एस.सी. नापोली३रा
यू.एस. पालेर्मो१६वा
पार्मा एफ.सी.८वा
पेस्कारासेरी बे विजेते
ए.एस. रोमा५वा
यू.सी. संपदोरियासेरी बे ६वा
ए.सी. सियेना१४वा
तोरिनो एफ.सी.सेरी बे उपविजेते
उदिनेस काल्सियो३रा


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: