कॅन्सस सिटी (मिसूरी)
कॅन्सस सिटी, कॅन्सस याच्याशी गल्लत करू नका.
कॅन्सस सिटी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मिसूरीच्या पश्चिम भागात कॅन्सस राज्याच्या सीमेवरील मिसूरी व कॅन्सस नद्यांच्या संगमावर वसले आहे. ४.५९ लाख शहरी व २२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कॅन्सस सिटी अमेरिकेमधील ३७वे मोठे शहर आहे.
कॅन्सस सिटी Kansas City | ||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | अमेरिका | |
राज्य | मिसूरी | |
स्थापना वर्ष | मार्च २८, इ.स. १८५३ | |
क्षेत्रफळ | ८२३.७ चौ. किमी (३१८.० चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९१० फूट (२८० मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | ४,५९,७८७ | |
- घनता | १,९९१ /चौ. किमी (५,१६० /चौ. मैल) | |
- महानगर | २२ लाख | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | |
www.kcmo.org |
संदर्भ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 1997-04-13 at the Wayback Machine.
- स्वागत कक्ष
- विकिव्हॉयेज वरील कॅन्सस सिटी पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे