क्रिस एव्हर्ट


क्रिस्टीन मरी क्रिस एव्हर्ट (२१ डिसेंबर, इ.स. १९५४ - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे. एव्हर्टने १८ एकेरी आणि तीन दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या.

क्रिस एव्हर्ट
देशFlag of the United States अमेरिका
जन्म२१ डिसेंबर, इ.स. १९५४
फोर्ट लॉडरडेल
शैलीउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन1304–144
दुहेरी
प्रदर्शन117–39
शेवटचा बदल: डिसेंबर २०१६.