ग्वायाकिल
ग्वायाकिल (स्पॅनिश: Guayaquil) हे इक्वेडोर देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर व देशातील सर्वात मोठे बंदर आहे. ग्वायाकिल शहर देशाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ग्वायास प्रांताचे राजधानीचे शहर आहे.
ग्वायाकिल Guayaquil | |||
इक्वेडोरमधील शहर | |||
| |||
देश | इक्वेडोर | ||
प्रांत | ग्वायास | ||
स्थापना वर्ष | १५४७ | ||
क्षेत्रफळ | ३४४.५ चौ. किमी (१३३.० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २६,००,००० | ||
http://www.guayaquil.gov.ec |
चित्रे
- स्पॅनिश वसाहतीदरम्यान ग्वायाकिलचे चिन्ह.
- लास पेन्यास
- विमानतळ
- ग्वायास नदी
जुळी शहरे
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे