चाई

चाई (Alopecia areata अ‍ॅलोपेसिया एरियाटा)म्हणजे डोक्यावरील फक्त काही भागातील केस गळून जातात पण ते परत उगवत नाहीत या विकाराला 'चाई' असे म्हणतात. हे शरीराच्या काही किंवा सर्व भागातून होणारा विकार आहे. पण डोक्यावरचे केस गळतात ते सहजतेने दिसून येतात त्याला अलोमता आणि चाई पडणे असेही संबोधन आहे. टक्कल पडणे हे चाईची पहिली लक्षणे आहेत. हा विकार पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान संख्येने होतो. चाई संसर्गजन्य रोग नाही .

उपचार

आधुनिक वैद्यकशास्त्र या स्थितीवर कोणताही उपचार देऊ शकत नाही. आयुर्वेद मात्र जास्वंदीचा पाला, जपाळाचे बी उगाळून लावल्यास केस येऊ शकतात असे दाखले देतो. आयुर्वेद शास्त्रात याचा उल्लेख ‘इंद्रलुप्त’ या नावाने येतो.[१]

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन