चार्ल्स चौथा, पवित्र रोमन सम्राट
चार्ल्स चौथा (चेक: Karel IV., जर्मन: Karl IV., लॅटिन: Carolus IV; १४ मे १३१६, प्राग – २९ नोव्हेंबर १३७८, प्राग) हा बोहेमियाचा दुसरा राजा व इ.स. १३५५ ते मृत्यूपर्यंत इटलीचा राजा व पवित्र रोमन सम्राट होता. इ.स. १३६५ मध्ये बूर्गान्यचा राजा बनल्यानंतर चौथ्या चार्ल्सची साम्राज्यातील सर्व राजतंत्रांवर हुकुमत आली.
मागील लुई चौथा | पवित्र रोमन सम्राट १३५५-१३७८ | पुढील सिगिस्मंड |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे