चीनमधील शहरांची यादी

चीनमधील शहरांची यादी ह्या यादीमध्ये आशियामधील चीन ह्या देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली २५ शहरे दिली आहेत. हाँग काँगमकाओ ह्या विशेष प्रशासकीय क्षेत्रांचा ह्या यादीमध्ये समावेश केला गेला नाही. २०१७ साली १ दशलक्षपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली १०२ शहरे होती.

शांघाय
हाँग काँग
क्वांगचौ
वुहान
नांचिंग
महापालिका (राष्ट्रीय शहर)
महापालिका (स्वायत्त दर्जा)
उप-प्रांत दर्जाचे शहर
विभाग दर्जाचे शहर
चीनमधील सर्वाधिक महानगरी लोकसंख्या असलेली २५ शहरे
क्रमशहरप्रांत२०२० सालची लोकसंख्या२०१० सालची लोकसंख्या
1शांघाय26,917,32220,217,748
2बीजिंग20,381,74516,704,306
3चोंगछिंग15,773,6586,263,790
4त्यांजिन13,552,3599,583,277
5क्वांगचौक्वांगतोंग13,238,59010,641,408
6षेंचेनक्वांगतोंग12,313,71410,358,381
7चेंगदूसिच्वान9,104,8657,791,692
8नांजिंगच्यांग्सू9,314,6855,827,888
9वुहानहूबेई8,346,2057,541,527
10शीआनषा'न्शी7,948,0325,403,052
11हांगचौच-च्यांग7,603,2715,849,537
12दोंगुवानक्वांगतोंग7,402,3057,271,322
13फोषानक्वांगतोंग7,313,7116,771,895
14षन्यांगल्याओनिंग7,191,3335,718,232
15हार्पिनहैलोंगच्यांग6,360,9914,596,313
16छिंगदाओषांतोंग5,597,0284,556,077
17दालियानल्याओनिंग5,587,8143,902,467
18जीनानषांतोंग5,330,5733,641,562
19झेंगचौहनान5,286,5493,677,032
20छांग्षाहूनान4,555,7883,193,354
21कुन्मिंगयुइन्नान4,422,6863,385,363
22छांगछुनचीलिन4,408,1543,411,209
23उरुम्छीशिंच्यांग4,335,0172,853,398
24षांतौक्वांगतोंग4,312,1923,644,017
25सुचौज्यांग्सू4,216,9403,098,727

चीनमधील २५ सर्वाधिक लोकसंखेच्या शहरांचे नकाशावरील स्थान