नांजिंग
नांजिंग (देवनागरी लेखनभेद : नानजिंग) हे चीन देशाच्या ज्यांग्सू प्रांतातील यांगत्झी नदीच्या खोऱ्यात वसलेले एक शहर आहे.
नांजिंग 南京 | |
चीनमधील शहर | |
देश | चीन |
प्रांत | ज्यांग्सू |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ४९५ |
क्षेत्रफळ | ६,५९८ चौ. किमी (२,५४८ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५० फूट (१५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २२,०३,८१७ |
- घनता | १,१२४ /चौ. किमी (२,९१० /चौ. मैल) |
http://www.nanjing.gov.cn |
नांजिंगला चीनच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व आहे. चीनच्या चार प्राचीन राजधान्यांपैकी एक राजधानी नांजिंग येथे होती.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे