चीलिन

चीलिन (देवनागरी लेखनभेद: जीलिन ; चिनी लिपी: 吉林 ; फीनयिन: Jílín ; ) हा चिनाच्या ईशान्य भागातील प्रांत आहे. छांगछुन येथे चीलिनाची राजधानी आहे. चीलिनाच्या पूर्वेस उत्तर कोरियारशिया यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडल्या आहेत. याच्या उत्तरेस हैलोंगच्यांग, दक्षिणेस ल्याओनिंग व पश्चिमेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत आहेत.

चीलिन
吉林省
चीनचा प्रांत

चीलिनचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
चीलिनचे चीन देशामधील स्थान
देशFlag of the People's Republic of China चीन
राजधानीछांगछुन
क्षेत्रफळ१,८७,४०० चौ. किमी (७२,४०० चौ. मैल)
लोकसंख्या२,७४,००,००० (इ.स. २००९)
घनता१४५ /चौ. किमी (३८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CN-JL
संकेतस्थळhttp://www.jl.gov.cn/

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत