डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष

डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष (किंवा तेव्हाचा रिपब्लिकन पक्ष तथा जेफरसोनियन रिपब्लिकन पक्ष)[a] हा थॉमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन यांनी १७९० च्या दशकाच्या सुरुवातीस स्थापन केलेला एक अमेरिकन राजकीय पक्ष होता. या पक्षाने रिपब्लिकनिझम, शेती, राजकीय स्वातंत्र्य, समानता आणि देशाचा विस्तार करण्याची तत्त्वे उचलून धरली होती. १८०० च्या निवडणुकांनंतर या पक्षाचे वर्चस्व वाढले. याचे मुख्य कारण विरोधी फेडरलिस्ट पक्षाचा ऱ्हास हो. १८२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा पक्ष फुटला व यातील मोठा भागआधुनिक डेमोक्रॅटिक पक्षात एकत्र आला, तर इतर राजकारण्यांनी व्हिग पार्टी स्थापन केली. [१] [२]

इतिहास

स्थापना, १७८९-१७९६

</img>
थॉमस जेफरसन, युनायटेड स्टेट्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (१८०१-१८०९)
</img>
जेम्स मॅडिसन, युनायटेड स्टेट्सचे चौथे राष्ट्राध्यक्ष (१८०९-१८१७)
</img>
जेम्स मनरो, युनायटेड स्टेट्सचे पाचवे राष्ट्राध्यक्ष (१८१७-१८२५)

निवडणूक इतिहास

राष्ट्राध्यक्ष निवडणूक

निवडणूकतिकीटलोकप्रिय मतनिवडणूक मतदान
राष्ट्रपती पदाचे उमेदवारधावणारा सोबतीटक्केवारीनिवडणूक मतेरँकिंग
१७९६थॉमस जेफरसन [A]अ‍ॅरन बर [B]४६.६
६८ / १३८
2
१८००६१.४
७३ / १३८
1804जॉर्ज क्लिंटन७२.८
१६२ / १७६
1808जेम्स मॅडिसन६४.७
१२२ / १७६
1812एल्ब्रिज गेरी५०.४
१२८ / २१७
डेविट क्लिंटन [C]जॅरेड इंगरसॉल४७.६
८९ / २१७
2
१८१६जेम्स मनरोडॅनियल डी. टॉम्पकिन्स६८.२
१८३ / २१७
182080.6
२३१ / २३२
1824 [D]अँड्रु जॅक्सनजॉन सी. कॅल्हून४१.४
९९ / २६१
जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स३०.९
८४ / २६१
2
विल्यम एच. क्रॉफर्डनॅथॅनियल मॅकॉन11.2
४१ / २६१
3
हेन्री क्लेनॅथन सॅनफोर्ड13
३७ / २६१
4

संदर्भ

अधिक संदर्भ

 
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
चुका उधृत करा: "upper-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="upper-alpha"/> खूण मिळाली नाही.