बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

खालील गोष्टींना/संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उद्यान

  • आंबेडकर मेमोरियल पार्क, लखनौ, उत्तर प्रदेश
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सावंतवाडी, सिंधुदुर्ग
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती, जि. पुणे
  • डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी उद्यान, सिद्धार्थ काॅलनी, चेंबूर, मुंबई ४०० ०७१.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, न्यू बुधवार पेठ, सोलापुर.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान,नेरूळ नवी मुंबई
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान,गौतमनगर मौजे - सुरेगांव ता.कोपरगांव जिल्हा -अहमदनगर 423602
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तिगृह कोपरगांव

गावे, शहरे व स्थळे

  • आंबेडकर नगर जिल्हा, उत्तर प्रदेश
  • डॉ. आंबेडकर नगर (महू), मध्य प्रदेश
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, नागपूर
  • आंबेडकर नगर, जोधपूर जिल्हा
  • डॉ. आंबेडकर नगर, दक्षिण दिल्ली[१]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, माणगाव, सिंधुदुर्ग
  • भिमनगर,सुरत.
  • भिमनगर,धुळे.
  • विश्वभुषण डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नगर,नरव्हाळ ता.जि.धुळे.
  • विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर चौक

दोंडाईचा,जिल्हा धुळे.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशल एअपोर्ट नागपूर.
  • महान विद्याविषारद डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नगर,साक्री,जिल्हा धुळे.

कारखाने

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव[२]

ग्रंथालय/वाचनालय

  • भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, नागपूर
  • महान समाजसुधारक डाॕ.बाबासाहेब
 आंबेडकर सार्वाजनिक वाचनालय,   चाळीसगाव,जिल्हा जळगाव.
  • डॉ बी आर आंबेडकर सेंट्रल लायब्ररी, जवाहरलाल
   नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली
  • विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
 सभागृह वाचनालय लुंबिनी बुद्ध विहार  परिसर,धुळे.

चित्रपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी चित्रपट, नाटक, संस्था
वर्षचित्रपटभाषादिग्दर्शक/निर्माताटीपIMDB
१९९०भीम गर्जनामराठी[३]
१९९१बालक आंबेडकरकन्नडहिंदी भाषेतही डब

[३]

१९९३युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरमराठी[३]
२०००डॉ. बाबासाहेब आंबेडकरइंग्रजीजब्बार पटेल
२००५डॉ. बी.आर. आंबेडकरकन्नड
२०१०रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)मूळ मराठी (हिंदीत डब)डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित चित्रपट
२०१०शूद्रा: द राइझिंगहिंदीसंजीव जायस्वालशूद्रांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा इ.स. २०१० चित्रपट बाबासाहेबांना समर्पित केला गेलेला आहे.
२०१६रमाबाईकन्नडडॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित दुसरा चित्रपट
२०१६बोले इंडिया जय भीममराठी (हिंदीतही डब)डॉ. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी एन.एस. हरदास यांच्यावरील चित्रपट
२०२१जय भीमतमिळ (हिंदीतही डब)२०१३ मधील एका सत्य घटनेवर आधारित, ज्योतिका आणि सूर्या सिवकुमार निर्मित

मालिका

चौक व रस्ते/महामार्ग

  • डॉ. बी.आर. आंबेडकर मार्ग, न्यू जर्सी शहर, अमेरिका[५]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जाफ्राबाद (जालना जिल्हा)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सांगली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ढवळी
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पी.टी.मधाळे नगर, शिगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, खडकी, निगडी; पुणे कॅंप;
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, ठाणे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मालेगाव, जिल्हा. वाशीम
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जिल्हा अकोला
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, अंबड, जिल्हा जालना
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिल्लोड (जिल्हा औंरंगाबाद)
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सोलापुर

डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग मुंबई (eastern express highway,mumbai)

  • डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नगर,नरव्हाळ,
 जिल्हा धुळे.
  • भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
 रोड,धुळे.
  • डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी
 स्थळ,धुळे.
  • बोधिसत्व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
 स्मृतीयात्रा लळींग किल्ले,जिल्हा धुळे.
  • विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक जिल्हा पालघर.बोईसर,

दवाखाने

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र - नागपूर, महाराष्ट्र[६]

नाटके

  • मी डॉक्टर आंबेडकर बोलतोय ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • युगपुरुष ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • चलो बुद्ध कि ओर... (हिंदी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • रमाई (मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ
  • नवी कहाणी... (हिंदी आणि मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी
  • वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
  • डॉ. आंबेडकर आणि गांधीजी - नाटक[७]
  • प्रतिकार - नाटक[८]

पक्ष, संस्था व संघटना

प्रतिष्ठान

  • डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, दिल्ली
  • बोधिसत्व प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, परभणी

पुतळे

विदेशातील पुतळे

भारताबाहेरील काही प्रमुख ठिकाणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची यादी खालीलप्रमाणे:

नावप्रकारस्थानवर्षचित्रउंची
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीकोलंबिया विद्यापीठ, अमेरिका१९९१
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, यु.के.१९९४
डॉ. आंबेडकर पुतळापूर्णाकृतीबुद्ध विहार, ओल्वरहाम्पटॉन, ग्रेट ब्रिटन१४ ऑक्टो. २०००[१२]
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीसायमन फ्रेसर विद्यापीठ, कॅनडा२००४[१३]
डॉ. आंबेडकर पुतळापूर्णाकृतीकोयासन विद्यापीठ, जपान१० सप्टें. २०१५[१४]
डॉ. आंबेडकर पुतळेअर्धाकृतीडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, लंडन१४ नोव्हेंबर २०१५
डॉ. आंबेडकर पुतळेपूर्णाकृतीडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, लंडन
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीयॉर्क विद्यापीठ, टोरंटो, कॅनडा४ डिसेंबर २०१५
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीसंयुक्त राष्ट्रसंघ१४ एप्रिल २०१६[१५]३.२५ फुट
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीडॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी१४ एप्रिल २०१६
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीयुनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी, ऑस्ट्रेलिया१४ जुलै २०१६
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीब्रॅंडीज विद्यापीठ, बोस्टन, अमेरिका२९ एप्रिल २०१७[१६]
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीमेलबर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया३०/३१ मार्च २०१८
डॉ. आंबेडकर पुतळाअर्धाकृतीयुनिवर्सिटी ऑफ ऎसाच्युसेट्स ॲमहर्स्ट, अमेरिका५ मे २०१८[१७]
डॉ. आंबेडकरांचे पुतळेपूर्णाकृतीदक्षिण आफ्रिका२०१९

भारतातील पुतळे

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ( इर्विन चौक ) सध्या (संविधान चौक), अमरावती , महाराष्ट्र.

---

महाड


Dr Babasaheb Ambedkar chawk Pimpri Pune

पुरस्कार व पारितोषिके

  • भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानपिपासू विद्यार्थी पुरस्कार

पुस्तके

बौद्ध विहारे

  • डॉ. आंबेडकर बुद्ध विहार, राजाजीपुरम, लखनौ (उत्तर प्रदेश)[२०]
  • डॉ. आंबेडकर बौद्ध विहार, ललितपूर (उत्तर प्रदेश)[२१]
  • बोधिसत्व डॉ. आंबेडकर बुद्ध विहार, गोंदिया

मंडळे

  • भीमज्योत मित्र मंडळ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर भांबर्डे, तालुका- मुळशी, जिल्हा- पुणे)
  • भिमशक्ती तरुण मित्र मंडळ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, कोतन,तालुका-पाटोदा,जिल्हा-बीड)

योजना

वसतिगृहे

लातूर जिल्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा लामजना ता.औसा जि.लातूर

महाराष्ट्रातील वसतिगृहे[२४]

अहमदनगर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, श्रीगोंदा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेवगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, संगमनेर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जामखेड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पाथर्डी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अहमदनगर


सोलापुर जिल्हा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सोलापुर
अकोला जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अकोला
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अक्कोट
अमरावती जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदुर रेल्वे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दर्यापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परतवाडा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धार्नी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खांडेश्वर
औरंगाबाद जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, औरंगाबाद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पैठण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वैजापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नवे औरंगाबाद
बीड जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बीड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गेवराई
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परळी वैजनाथ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबाजोगाई
भंडारा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भंडारा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुमसर
बुलढाणा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिखली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलढाणा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव जामोद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देऊळगाव राजा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मेहकर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगाव
गोदिंया जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गोंदिया
हिंगोली जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वसमत
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली
जळगाव जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव (जूने)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोधवाड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर, जळगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अमलनेर, जळगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ, जळगाव
जालना जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, घनसावंगी
कोल्हापूर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गढीनगेलाई
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदगड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आज्रा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हातकनंगळे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरोळ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोल्हापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मोरगोट्टी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कागळ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राधानगरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गारगोटी
लातूर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लातूर
मुंबई जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, मुंबई
नागपूर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भवन नगर, नागपूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजनगर, नागपूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरेड
नांदेड जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदेड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धर्माबाद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गांधीनगर, बिलोले
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नायगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हदगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अर्धापुर
नाशिक जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नाशिक
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलागाव ताल निफाड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालेगाव
उस्मानाबाद जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुळजापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नळदुर्ग, पुळजापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कालम्ब
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उस्मानाबाद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परांडा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लोहरा
परभणी जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परभणी
पुणे जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सासवड, पुणे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर, पुणे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हादासपूर, पुणे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परमनी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर, जि. पुणे.

• डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, जि.पुणे.

सांगली जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सांगली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तासगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जाट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरला
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सुत्तगिरी (ता. वडाळा)
सातारा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कराड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दहीवाडी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रामपूर पठाण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फलटण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खाटव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सातारा
सिंधुदुर्ग जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कणकवली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वेंगुर्ला
वर्धा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फुलगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आर्वी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगणघाट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सेवाग्राम
वाशिम जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, करंजा
यवतमाळ जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पुसद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वणी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरखेड

विमानतळे

विद्यापीठे व शैक्षणिक संस्थाने

  1. डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा
  2. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर
  3. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली
  4. डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ — सोनिपत, हरियाणा
  5. डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र
  7. डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरात
  10. डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, पंजाब
  11. तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नई
  12. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश
  13. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश
  14. डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान[२५]

शाळा व महाविद्यालये

भारताबाहेरील

ओडिसा

  • Dr. Ambedkar Memorial +2 Residential College, Rourkela (DAMRC)
  • Dr. Ambedkar Memorial Industrial Institute of Safety (DAMIIS)
  • Dr. Ambedkar Memorial Institute of Information Technology & Management Sciences (DAMITS), Jagda
  • Dr. Ambedkar Memorial Institute of Medical Technology (DAMIMT)
  • Dr. Ambedkar Memorial Institute of Training Centre (DAMITC)

पश्चिम बंगाल

  • डॉ. बी.आर. महाविद्यालय, बेताई (प. बंगाल)[२६]

बिहार

  • डॉ. बी.आर. आंबेडकर एज्युकेशन महाविद्यालय, भालुआ (बिहार)[२७]

उत्तर प्रदेश

  • डॉ. बी.आर. आंबेडकर डेंटल महाविद्यालय,

पटना[२८]

कर्नाटक

दिल्ली

  • डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय, नवी दिल्ली[३०]

महाराष्ट्र

शैक्षणिक संस्था

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी)

सभागृहे व भवने

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे[४४]

संमेलने

वास्तू स्मारके

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुक्तिभूमी — येवला
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र — दिल्ली
  3. भीम जन्मभूमी — डॉ. आंबेडकर नगर (महू)
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक — ऐरोली, मुंबई
  5. आंबेडकर मेमोरिअल पार्क — लखनौ, उत्तर प्रदेश
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्मारकचैत्यभूमी
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा स्मारक दीक्षाभूमी — नागपूर, महाराष्ट्र
  8. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकमहाड, राजगड जिल्हा, महाराष्ट्र
  9. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारकलंडन
  10. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक — दिल्ली
  11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे
  12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमीवडोदरा, गुजरात

स्थानके

रेल्वे स्थानक (स्टेशन), बस स्टॅंड, रिक्षा स्टॅंड व इतर स्थानके
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्टॉप, पुणे

स्टेडियम

महाराष्ट्र

दिल्ली

  • डॉ. आंबेडकर स्टेडियम, नवी दिल्ली

कर्नाटक

  • डॉ. आंबेडकर स्टेडियम, कर्नाटक

इतर

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे