दक्षिण गोलार्ध

विषुववृत्ताच्या दक्षिणेस पृथ्वीचा अर्धा भाग

विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील पाणीच्या भागापैकी बहुतकरून भाग दक्षिण गोलार्धात आहे तर जगातील १०% लोकही दक्षिण गोलार्धात राहतात.

दक्षिण गोलार्ध
"उशुईया, जगाचा शेवट" या आख्यायिकेसह पोस्टर. अर्जेंटिनामधील उशुआया हे जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर आहे.