नूर्द-हॉलंड

नूर्द-हॉलंड (374 Noord-Holland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. हार्लेम ही उत्तर नेदलॅंड्स प्रांताची राजधानी तर राष्ट्रीय राजधानी अ‍ॅम्स्टरडॅम हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

नूर्द-हॉलंड
Provincie Noord-Holland
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

नूर्द-हॉलंडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
नूर्द-हॉलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देशFlag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानीहार्लेम
क्षेत्रफळ२,६७० चौ. किमी (१,०३० चौ. मैल)
लोकसंख्या२६,०६,५८४
घनता९७६ /चौ. किमी (२,५३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२NL-NH
संकेतस्थळhttp://www.noord-holland.nl/