पाईज बास्को

पाईज बास्को हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे. बिल्बाओ हे स्पेनमधील मोठे शहर ह्याच संघात वसले आहे.

पाईज बास्को
País Vasco (स्पॅनिश)
Euskadi (बास्क)
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

पाईज बास्कोचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
पाईज बास्कोचे स्पेन देशामधील स्थान
देशस्पेन ध्वज स्पेन
राजधानीव्हितोरिया
क्षेत्रफळ७,२३४ चौ. किमी (२,७९३ चौ. मैल)
लोकसंख्या२१,५५,५४६
घनता२९८ /चौ. किमी (७७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ES-PV
संकेतस्थळhttp://www.euskadi.net/