बिल्बाओ
बिल्बाओ (स्पॅनिश: Bilbao; बास्क: Bilbo) हे स्पेन देशाच्या बास्क स्वायत्त प्रदेशामधील सर्वात मोठे शहर व स्पेनमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखाताच्या ८ किमी दक्षिणेस वसले आहे. येथील ॲथलेटिक बिल्बाओ हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.
बिल्बाओ Bilbo | ||
स्पेनमधील शहर | ||
| ||
देश | स्पेन | |
राज्य | बास्क | |
स्थापना वर्ष | ९ वे शतक | |
क्षेत्रफळ | ४०.६५ चौ. किमी (१५.७० चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६२ फूट (१९ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | ३,५३,१८७ | |
- घनता | ८,७०० /चौ. किमी (२३,००० /चौ. मैल) | |
- महानगर | ८,७५,५२२ | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
www.bilbao.net |
जुळी शहरे
बिल्बाओचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.
संदर्भ
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे