पारो विमानतळ

भूटान मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ

पारो विमानतळ (आहसंवि: PBHआप्रविको: VQPR) हा भूतान देशामधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पारो जिल्ह्यामध्ये दुर्गम व डोंगराळ भागात स्थित आहे. हा विमानतळ एका दरीमध्ये असून त्याच्या चारी बाजूंनी उंच पर्वतरांगा आहेत. केवळ निष्णात व कुशल वैमानिकच येथे विमान उतरवू व उड्डांणे करू शकतात. केवळ दिवसाच हा विमानतळ चालू असतो.

पारो विमानतळ
आहसंवि: PBHआप्रविको: VQPR
PBH is located in भूतान
PBH
PBH
भूतानमधील स्थान
माहिती
प्रचालकनागरी उड्डाण विभाग
कोण्या शहरास सेवाथिम्फू
हबड्रुक एर
ताशी एर
समुद्रसपाटीपासून उंची७,३३२ फू / २,२३५ मी
गुणक (भौगोलिक)27°24′32″N 89°25′14″E / 27.40889°N 89.42056°E / 27.40889; 89.42056
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
मीफू
15/331,9646,445डांबरी
येथे थांबलेले ड्रुक एरचे एरबस ए३१९ विमान

हा विमानतळ भारताच्या सीमा रस्ते संघटनेने १९६८ साली बांधला. ड्रुक एर ह्या भूतानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
ड्रुक एरबागडोगरा, बँकॉक, दिल्ली, ढाका, गया, गुवाहाटी, काठमांडू, कोलकाता, मुंबई, सिंगापूर
ताशी एरबँकॉक, काठमांडू, कोलकाता[१]

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन