पूर्व कॅरिबियन डॉलर

पूर्व कॅरिबियन डॉलर हे कॅरिबियन भौगोलिक प्रदेशामधील आठ देशांचे एकत्रित चलन आहे. ह्या चलनाचा विनिमय दर १९७६ सालापासून १ अमेरिकन डॉलर = २.७ पूर्व कॅरिबियन डॉलर असा नियंत्रित करण्यात आला आहे.

पूर्व कॅरिबियन डॉलर
East Caribbean dollar
पूर्व कॅरिबियन डॉलर
अधिकृत वापर
संक्षेप$
आयएसओ ४२१७ कोडXCD
विभाजन१०० सेंट
नोटा$2, $5, $10, $20, $50, $100
नाणी5c, 10c, 25c, $1
विनिमय दरः   
सध्याचा पूर्व कॅरिबियन डॉलरचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर:ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया