पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष

पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de Perú), हे आधिकारिकपणे पेरू प्रजासत्ताकचे अध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de la República del Perú) आणि पेरू सरकारचे प्रमुख आहेत. तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रकरणात पेरू प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात.

पेरू गणराज्यचे राष्ट्राध्यक्ष
Presidente de la República del Perú
राष्ट्रपती मानदंड
विद्यमान
Martín Vizcarra

२३ मार्च २०१८ पासून
शैलीमहामहीम (His Excellency)
निवाससरकारी पॅलेस (पेरू)
मुख्यालयसरकारी पॅलेस (पेरू)
नियुक्ती कर्तापेरूव्हियन सार्वत्रिक निवडणूक, २०१६
कालावधी५ वर्षे
पहिले अधिकारीJosé de San Martín (de facto)
José de la Riva Agüero (first to bear the title)
निर्मिती28 फेब्रुवारी 1823
परंपरापेरूचे उपाध्यक्ष
उपाधिकारीपेरूचे उपाध्यक्ष
संकेतस्थळwww.presidencia.gob.pe

राष्ट्रपती पदाची मुदत आणि संक्रमण

साधारणपणे राष्ट्राध्यक्ष पाच वर्षांच्या मुदतीसाठी निवडून येतात. परंतु त्यांना तात्काळ होणाऱ्या निवडणुकीत भाग घेण्याची संधी नसते. पूर्ण मुदतीसाठी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर माजी अध्यक्ष पुन्हा निवडणुकीत भाग घेउ शकतात. [१]

संदर्भ