पोप क्लेमेंट अकरावा

पोप क्लेमेंट अकरावा (जुलै २३, इ.स. १६४८:उर्बिनो, इटली - मार्च १९, इ.स. १७२१:रोम) हा अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी फ्रांसेस्को अल्बानी होते. अल्बानी पूर्वज आल्बेनियामधून १५व्या शतकात इटलीत आले व त्यांनी तेथे जम बसवला.[१]

मागील:
पोप इनोसंट बारावा
पोप
नोव्हेंबर २३, इ.स. १७००मार्च १९, इ.स. १७२१
पुढील:
पोप इनोसंट तेरावा

संदर्भ आणि नोंदी