पोप क्लेमेंट सातवा
१५२३ ते १५३४ पर्यंत कॅथोलिक चर्चचे प्रमुख
पोप क्लेमेंट सातवा (मे २६, इ.स. १४७८:फ्लोरेन्स, इटली - सप्टेंबर २५, इ.स. १५३४:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जुलियो दि जुलियानो दे मेदिची असे होते.
मागील: पोप एड्रियान सहावा | पोप नोव्हेंबर १९, इ.स. १५२३ – सप्टेंबर २५, इ.स. १५३४ | पुढील: पोप पॉल तिसरा |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे