पोप ग्रेगोरी दहावा
पोप ग्रेगोरी दहावा (इ.स. १२१०:पियासेंझा, इटली - जानेवारी १०, इ.स. १२७६:अरेझ्झो, इटली) हा इ.स. १२७१ ते इ.स. १२७६ दरम्यान पोप होता. याची निवडणूक १२६८ ते १२७१ अशी तीन वर्षे चालली. रोमन कॅथोलिक चर्चच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी पोपपदाची निवडणूक आहे.
मागील: पोप क्लेमेंट चौथा | पोप १ सप्टेंबर, इ.स. १२७१ – १० जानेवारी, इ.स. १२७६ | पुढील: पोप इनोसंट पाचवा |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे