प्राकृतिक भूगोल

प्राकृतिक भूगोल ही भूगोलशाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचा पुराव्यात्मक अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

प्राकृतिक भूगोलाची शाखाकरण्यात येणारे अध्ययन
भूरुपशास्त्र (Geomorphology)पृथ्वीचा पृष्ठभाग
हवामानशास्त्र ( Climatology)हवामान
समुद्रशास्त्र (Oceanography)सागर आणि उपसागर
जैवभूगोलशास्त्रवनस्पती व प्राणी
मृदाभूगोलमृदा
जलावरणशास्त्र (Hydrology)जलचक्र, पाण्याचे विविध स्रोत
पर्यावरणीय भूगोल (Environmental geography)पर्यावरण