फ्रेस्नो (कॅलिफोर्निया)
फ्रेस्नो हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या मध्य भागात सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेच्या दक्षिणेस वसले आहे. २०१० साली ५.१० लाख लोकसंख्या असणारे फ्रेस्नो कॅलिफोर्नियातील पाचव्या तर अमेरिकेमधील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
फ्रेस्नो Fresno | ||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | अमेरिका | |
राज्य | कॅलिफोर्निया | |
स्थापना वर्ष | इ.स. १८७२ | |
क्षेत्रफळ | २९०.९ चौ. किमी (११२.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | २९६ फूट (९० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ५,१०,३६५ | |
- घनता | १,७५५ /चौ. किमी (४,५५० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० | |
www.fresno.gov |
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष Archived 2011-12-30 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील फ्रेस्नो पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे