बांडुंग
इंडोनेशियातील शहर
बांडुंग ही इंडोनेशिया देशाच्या पश्चिम जावा प्रांताची राजधानी व जकार्ता आणि सुरबया खालोखाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बांडुंग शहर जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या १४० किमी आग्नेयेस समुद्रसपाटीहून २५२० फूट उंचीवर वसले आहे. सौम्य हवेचे ठिकाण म्हणून एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले बांडुंग काही काळाकरिता डच ईस्ट इंडीजचे राजधानीचे शहर होते.
बांडुंग | |||
इंडोनेशियामधील शहर | |||
| |||
देश | इंडोनेशिया | ||
बेट | जावा | ||
प्रांत | पश्चिम जावा | ||
स्थापना वर्ष | १४८८ | ||
क्षेत्रफळ | १६७.७ चौ. किमी (६४.७ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २,५२० फूट (७७० मी) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | २५,७५,४७८ | ||
- घनता | १५,००० /चौ. किमी (३९,००० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०७:०० | ||
http://portal.bandung.go.id/ |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-08-08 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील बांडुंग पर्यटन गाईड (इंग्रजी)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे