बाघलान प्रांत
ईशान्य अफगाणिस्तानचा प्रांत
बाघलान किंवा बागलाण याच्याशी गल्लत करू नका.
बाघलान प्रांत (दारी/पश्तो:بغلان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या वायव्य भागात असलेल्या या प्रांतात १५ जिल्हे असून येथील लोकसंख्या १०,१४,६३४ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र पुली खुमरी आहे. सुर्ख कोटल या प्राचीन जरथोस्ती देवळाचे अवशेष येथे आहेत.
संदर्भ आणि नोंदी
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे