बीलेफेल्ड
बीलेफेल्ड (जर्मन: Bielefeld) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे.
बीलेफेल्ड Bielefeld | ||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | जर्मनी | |
राज्य | नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन | |
क्षेत्रफळ | २५७.९ चौ. किमी (९९.६ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३८७ फूट (११८ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ३,२३,२७० | |
- घनता | १,२५४ /चौ. किमी (३,२५० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.bielefeld.de |
खेळ
फुटबॉल हा बीलेफेल्डमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. बुंदेसलीगामधून खेळलेला आर्मिनिया बीलेफेल्ड हा येथील प्रमुख व्यावसायिक संघ आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-06-29 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील बीलेफेल्ड पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे