ब्राझीलचे साम्राज्य
ब्राझीलचे साम्राज्य हे १९व्या शतकातील एक साम्राज्य होते.सध्याचा ब्राझील व उरुग्वे हे दोन देश मिळून हा देश तयार होत असे. हे साम्राज्य डोम पेद्रो पहिला व त्याचा मुलगा पेद्रो दुसरा याच्या हाताखाली होते. हे दोघेही या साम्राज्याचे अनुक्रमे पहिले व शेवटचे सम्राट होते.
ब्राझीलचे साम्राज्य Império do Brasil | ||||
| ||||
| ||||
ब्रीदवाक्य: "Independência ou Morte!" "स्वातंत्र्य किंवा मृत्यु!" | ||||
राजधानी | रियो दि जानेरो | |||
शासनप्रकार | घटनात्मक राजेशाही | |||
अधिकृत भाषा | पोर्तुगीज |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे