उरुग्वे


उरुग्वे (पूर्ण नावः उरुग्वेचे पुर्वेकडील प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Oriental del Uruguay)[३][४] हा दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय भागतील एक देश आहे. उरुग्वेच्या पूर्वेला व उत्तरेला ब्राझिल, पश्चिमेला आर्जेन्टिना तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे.

उरुग्वे
República Oriental del Uruguay
उरुग्वेचे पूर्वेकडील प्रजासत्ताक
उरुग्वेचा ध्वजउरुग्वेचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: "हिम्मो नासियोनाल दे युरुग्वाय"
उरुग्वेचे स्थान
उरुग्वेचे स्थान
उरुग्वेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मोन्तेविदेओ
अधिकृत भाषास्पॅनिश
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखहोजे मुहिका
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्यब्राझिलच्या साम्राज्यापासून 
 - घोषणा२५ ऑगस्ट १८२५ 
 - मान्यता२८ ऑगस्ट १८२८ 
 - संविधान१८ जुलै १८३० 
क्षेत्रफळ
 - एकूण१,७६,२१५ किमी (९०वा क्रमांक)
 - पाणी (%)१.५
लोकसंख्या
 - २००९३४,९४,३८२ (१३१वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१९.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण४८.१४ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (५९८वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१४,३४२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७६५[२] (उच्च) (५२वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनउरुग्वे पेसो
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी -३:००
आय.एस.ओ. ३१६६-१UY
आंतरजाल प्रत्यय.uy
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+598
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

स्पॅनिश कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: