मध्य युग
मध्य युग हा शब्दप्रयोग युरोपामधील पाचवे शतक व १५वे शतक ह्या दरम्यानच्या काळाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. इ.स. ४७६ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर मध्य युग सुरू झाले असे मानण्यात येते तर इ.स. १४५३ मधील ओस्मानांचा कॉन्स्टेन्टिनोपलवरील विजय ही घटना मध्य युगाच्या अस्तासाठी वापरली जाते. रानिसां हा साधारणपणे मध्य युग व आधुनिक युग ह्यांमधील दुवा मानला जातो. मध्य युगातील युरोपात अनेक उत्क्रांती घडल्या; कला, संगीत, वास्तूशास्त्राच्या नव्या शैल्या निर्माण झाल्या व समाज पूर्णपणे बदलून टाकणारे अनेक नवे शोध लावले गेले.
विभाग
बहुतेक इतिहासकारांच्या मते मध्य युग प्रारंभिक मध्य युग (इ.स. ४७६ - इ.स. १०००), उच्च मध्य युग (इ.स. १००० - इ.स. १३००) व शेवटचे मध्य युग (इ.स. १३०० - इ.स. १४५३) ह्या तीन कालखडांमध्ये विभागले जाऊ शकते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे