मोलीझे

मोलीझे (इटालियन: Molise) हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रदेश आहे. १९७० साली आब्रुत्सोपासून वेगळा करण्यात आलेला मोलीझे इटलीमधील सर्वात नवीन प्रदेश आहे. मोलीझेला ईशान्येस आयोनियन समुद्राचा लहान किनारा लाभला आहे.

मोलीझे
Molise
इटलीचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

मोलीझेचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
मोलीझेचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीकांपोबास्सो
क्षेत्रफळ४,४३८ चौ. किमी (१,७१४ चौ. मैल)
लोकसंख्या३,१३,६६०
घनता७०.६८ /चौ. किमी (१८३.१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-67
संकेतस्थळhttp://www.regione.molise.it

मोलीझेमधील लोकवस्ती इटलीच्या इतर भागांच्या तुलनेत तुरळक आहे. कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

विभाग

मोलीझेमध्ये दोन प्रांत आहेत:

प्रांतक्षेत्रफळ (km²)लोकसंख्याघनता (/km²)
कांपोबास्सो प्रांत2,909231,92179.7
इसेर्निया प्रांत1,52988,93158.2

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: