मोहमद मोर्सी
मोहमद मोर्सी (अरबी: محمد مرسي عيسى العياط;) ( २० ऑगस्ट १९५१) हा इजिप्त देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. २०११ सालच्या इजिप्तमधील क्रांतीनंतर हुकुमशहा होस्नी मुबारकची सत्ता उलथवून टाकण्यात आली. मे-जून २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून ३० जून २०१२ रोजी मोर्सी इजिप्तचा पहिला लोकशाही मार्गाने निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष बनला.
मोहमद मोर्सी | |
इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ ३० जून २०१२ – ३ जुलै २०१३ | |
मागील | होस्नी मुबारक |
---|---|
पुढील | अब्देल फताह एल-सिसी |
जन्म | २० ऑगस्ट, १९५१ अल शार्किया, इजिप्त |
राजकीय पक्ष | मुस्लिम बंधुत्व |
धर्म | सुन्नी इस्लाम |
सत्तेवर आल्यानंतर मोर्सीने इजिप्तच्या राज्यकारभाराची सर्व सुत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या व इतर कारणांस्तव जनतेमध्ये अप्रिय बनलेल्या मोर्सीला केवळ एका वर्षानंतर जून २०१३ मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर सत्ता सोडावी लागली.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे