युएफा यूरो १९७२

युएफा यूरो १९७२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. बेल्जियम देशातील ब्रसेल्स, लीजॲंटवर्प ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ बेल्जियम, पश्चिम जर्मनी, हंगेरीसोव्हिएत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो १९७२
Championnat du Football Belgique 1972 (फ्रेंच)
UEFA Fußball-Europameisterschaft 1972 (जर्मन)
Europees kampioenschap voetbal 1972 (डच)
स्पर्धा माहिती
यजमान देशबेल्जियम ध्वज बेल्जियम
तारखा१४ जून१८ जून
संघ संख्या
स्थळ४ (३ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेतापश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (१ वेळा)
उपविजेताFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल१० (२.५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या१,२१,८८० (३०,४७० प्रति सामना)
सर्वाधिक गोलपश्चिम जर्मनी गेर्ड म्युलर (४ गोल)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने सोव्हिएत संघाला ३-० असे पराभूत केले.

अंतिम फेरी

 उपांत्य सामनाअंतिम सामना
       
१४ जून – ॲंटवर्प
   बेल्जियम 
   पश्चिम जर्मनी 
 
१८ जून – ब्रसेल्स
     पश्चिम जर्मनी
    सोव्हियेत संघ
तिसरे स्थान
१४ जून – ब्रसेल्स१७ जून – लीज
   हंगेरी   बेल्जियम 
   सोव्हियेत संघ    हंगेरी १


बाह्य दुवे