यूटीसी+०८:००

यूटीसी+८:०० ही यूटीसीच्या ८ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, ऑस्ट्रेलिया तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. नवीन प्रस्तावित आसियान समान प्रमाणवेळ यूटीसी+८लाच संलग्न करण्याचा प्रयत्न चालू आहे.

यूटीसी+०८:००
  यूटीसी+०८:०० ~ १२० अंश पू – संपूर्ण वर्ष
(मागे)यूटीसी+ (पुढे)
१२१११००९०८०७०६०५०४०३०२०१०००१०२०३०४०५०६०७०८०९१०१११२१३१४
०९३००४३००३३००३३००४३००५३००६३००८३००९३०१०३०११३०
०५४५१२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्हरेखांश १२० अंश पू
पश्चिम सीमा (सागरी)११२.५ अंश पू
पूर्व सीमा (सागरी)१२७.५ अंश पू
रशियामधील प्रमाणवेळा
वेळ कालमान
यूटीसी+०२:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ
यूटीसी+०३:०० MSK:  मॉस्को प्रमाणवेळ
यूटीसी+०४:०० MSK+1:  समारा प्रमाणवेळ
यूटीसी+०५:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ
यूटीसी+०६:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०७:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०८:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०९:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+१०:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ
यूटीसी+११:०० MSK+8: स्रेद्नेकोलिम्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+१२:०० MSK+9: कामचत्का प्रमाणवेळ

वापरकर्ते देश

उत्तर आशिया

पूर्व आशिया

आग्नेय आशिया

ओशनिया