आसियान

आग्नेय आशियाई देशांची आंतरराष्ट्रीय संघटना


आसियान (इंग्लिश: Association of Southeast Asian Nations) ही आग्नेय आशियामधील १० स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.[१] आसियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूरथायलंड ह्या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली.[२] त्यानंतर आसियानचा विस्तार करून ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओसव्हियेतनाम ह्या देशांना प्रवेश देण्यात आलेला आहे.

आग्नेय आशियाई देशांची संघटना
List

ब्रीद वाक्य: "One Vision, One Identity, One Community"
"10 countries, 1 identity"
आग्नेय आशियाई देशांची संघटनाचे स्थान
आग्नेय आशियाई देशांची संघटनाचे स्थान
आग्नेय आशियाई देशांची संघटनाचे जागतिक नकाशावरील स्थान
सदस्य देश
राजधानी{{{राजधानी_शहर}}}
सर्वात मोठे शहरइंडोनेशिया जाकार्ता
अधिकृत भाषा
सरकारप्रादेशिक संस्था
महत्त्वपूर्ण घटना
 - घोषणा८ ऑगस्ट १९६७ 
 - संविधान१६ डिसेंबर २००८ 
क्षेत्रफळ
 - एकूण४४,६४,३२१ किमी
लोकसंख्या
 - २००८५७.७ कोटी
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१२९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण३४३१.२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न५,९६२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७४२ (मध्यम) (१०० वा) (२००७)
राष्ट्रीय चलन
List
  • ब्रुनेई Brunei dollar
  • कंबोडिया Cambodian riel
  • इंडोनेशिया Indonesian rupiah
  • लाओस Lao kip
  • मलेशिया Malaysian ringgit
  • म्यानमार Myanma kyat
  • फिलिपिन्स Philippine peso
  • सिंगापूर Singaporean dollar
  • थायलंड Thai baht
  • व्हियेतनाम Vietnamese dong
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी + ९ ते +६:३०
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरजाल प्रत्यय
List
  • ब्रुनेई .bn
  • कंबोडिया .kh
  • इंडोनेशिया .id
  • लाओस .la
  • मलेशिया .my
  • म्यानमार .mm
  • फिलिपिन्स .ph
  • सिंगापूर .sg
  • थायलंड .th
  • व्हियेतनाम .vn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
तळटिपासंकेतस्थळः www.asean.org

आसियान ही अग्नेय आशियातील 10 देशांची संघटना आहे. यात ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश येतात. याचे सचिवालय जकार्ता येथे आहे. 8 ऑगस्ट 1967 रोजी ही संघटना स्थापण करण्याची घोषणा झाली, यालाच "बॅकाॅक घोषणा" म्हणतात. स्थापणेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे पाच देश होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला. 1995 साली व्हिएतनाम, 1997 साली लाओस व म्यानमार आणि 1999 साली कंबोडिया हे देश जोडले गेले. जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी 3% क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी 8.8% लोकसंख्या आसियान देशांची आहे. सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आसियानचे अध्यक्षपद दरवर्षी सदस्य राष्ट्रांच्या इंग्रजी नावांच्या वर्णक्रमानुसार फिरते.20 वी आसियान-भारत शिखर परिषद 2023 नुकतीच जकार्ता, इंडोनेशिया येथे झाली.

संदर्भ

बाह्य दुवे