यू.सी. संपदोरिया

उनियोने काल्सियो संपदोरिया (इटालियन: Unione Calcio Sampdoria) हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.

संपदोरिया
पूर्ण नावUnione Calcio Sampdoria
टोपणनावi Blucerchiati (निळे)
स्थापना१ ऑगस्ट इ.स. १९४६
मैदानस्तादियो लुइगी फेरारीस,
जेनोवा, इटली
(आसनक्षमता: ३६,५३६)
लीगसेरी आ
२०१२-१३१४वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत