योहानेस गुटेनबर्ग
योहानेस गुटेनबर्ग (जर्मन: Johannes Gensfleisch zur Laden zum Gutenberg; १३९८- ३ फेब्रुवारी १४६८) हा एक जर्मन लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक होता. त्यानेच जगाला आधुनिक मुद्रणकलेची देणगी दिली. त्याच्या फिरत्या यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांति घडून येऊ शकली जी आधुनिक कालखंडाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानली जाते.
योहानेस गुटेनबर्ग Johannes Gutenberg | |
---|---|
जन्म | इ.स. १३९८ माइंत्स |
मृत्यू | ३ फेब्रुवारी, इ.स. १४६८ माइंत्स |
पेशा | लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक |
त्याने लिहिलेले गटेनबर्ग बायबल हे जगातील पहिले छापिल पुस्तक मानले जाते।
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे