विगन ॲथलेटिक एफ.सी.

विगन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Wigan Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या ग्रेटर मँचेस्टर शहरामधील विगन ह्या गावात स्थित एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९३२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.

विगन ॲथलेटिक
Wigan Athletic crest
पूर्ण नावविगन ॲथलेटिक फुटबॉल क्लब
टोपणनावद लॅटीक्स
स्थापनाइ.स. १९३२
मैदानडीडब्ल्यू स्टेडियम
विगन, ग्रेटर मँचेस्टर, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: २५,१३८)
लीगप्रीमियर लीग
२०११-१२१५
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे