विद्युतप्रवर्तक
विद्युतप्रवर्तक (इंग्लिश: Inductor , इंडक्टर ;) हा विद्युतप्रवाह वाहिल्यामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात ऊर्जा साठवू शकणारा निष्क्रिय इलेक्ट्रॉनिक घटक असतो. ही चुंबकीय ऊर्जा साठवण्याच्या विद्युतप्रवर्तकाच्या क्षमतेला विद्युतप्रवर्तकत्व, अर्थात इंडक्टन्स, असे म्हणतात. हेन्री हे विद्युतप्रवर्तकत्वाचे एकक आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे