वेस्टमिन्स्टर राजवाडा
वेस्टमिन्स्टर राजवाडा (इंग्लिश: Westminster Palace) ही ब्रिटिश सरकारच्या संसदेची इमारत आहे. ग्रेटर लंडन महानगरामधील वेस्टमिन्स्टर बरोमध्ये थेम्स नदीच्या उत्तर काठावर स्थित असलेल्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यात ब्रिटिश संसदेच्या हाउस ऑफ लॉर्ड्स व हाउस ऑफ कॉमन्स ह्या दोन्ही गृहांचे कामकाज चालते.
मध्य युगात बांधला गेलेला वेस्टमिन्स्टर राजवाडा व तेथील बिग बेन हा टॉवर ह्या ब्रिटिश सरकारच्या सर्वात ओळखल्या जाणाऱ्या खुणा मानल्या जातात व लंडन शहरामधील ऐतिहासिक वास्तू आहेत. १९८७ साली वेस्टमिन्स्टर राजवाडा, वेस्टमिन्स्टर अॅबी व सेंट मार्गारेट्स ह्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समावेश करण्यात आला.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- वेस्टमिन्स्टर राजवाडा अधिकृत संकेतस्थळ
- आभासी यात्रा Archived 2016-05-23 at the Wayback Machine.
- फोटो Archived 2011-01-08 at the Wayback Machine.
- ऐतिहासिक फोटो
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे