वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ
(वेस्ट ईंडीझ क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५१९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

वेस्ट इंडीज
[[चित्र:|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]]
{{{चित्र_शीर्षक}}}
टोपण नावकॅरेबियन क्रिकेट संघ, मेन इन मरून, विंडीज
प्रशासकीय संस्था{{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार

१.कसोटी:- क्रिग ब्रेथवेट २.ए.दी.सा:- निकोलस पूरन

३.टी ट्वेण्टी:- निकोलस पूरन
मुख्य प्रशिक्षक{{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जासंपूर्ण सदस्य (१९२८)
आयसीसी सदस्य वर्षइ.स. १९२८
सद्य कसोटी गुणवत्ता८ वे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता९ वे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता७ वे
पहिली कसोटीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध २३ - २६ जून १९२८ रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदान,लंडन
अलीकडील कसोटीबांगलादेशचा ध्वज बांगलादेश विरुद्ध २२-२७ जून २०२२ रोजी डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान ,ग्रोस आईसलेट येथे.
एकूण कसोटी५६५
वि/प : १८१/२०४ ( १ अनिर्णित, १७९ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प :३ /० ( ० अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामनाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध ५ सप्टेंबर १९७३ रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स येथे.
अलीकडील एकदिवसीय सामनान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध २१ ऑगस्ट २०२२ रोजी सर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन येथे.
एकूण एकदिवसीय सामने८५२
वि/प :४१० /४०२ (१० बरोबरीत, ३० बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष२१
वि/प : ५/१६ (० बरोबरीत, ० बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामनान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध १६ फेब्रुवारी २००६ रोजी , एडन पार्क ,ऑकलंड येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामनाआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विरुद्ध २१ ऑक्टोबर रोजी,बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट रोजी येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने१७६
वि/प :७१/९२ (३ बरोबरीत, १० बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष२४
वि/प : ८/१५(० बरोबरीत, १ बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी१ला विश्वचषक १९७५ साली, एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरीविजेते (१९७५, १९७९)
शेवटचा बदल {{{asofdate}}}


२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

इतिहास

सदस्य

स्वतंत्र देश

युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत

इतर प्रदेश

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन