सिंगापूर ग्रांप्री


सिंगापूर ग्रांप्री (Singapore Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २००८ सालापासून सिंगापूर शहराच्या मरीना बे ह्या भागातील रस्त्यांवर खेळवली जाते. रात्रीच्या वेळी विद्युतझोतात खेळवली जाणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत होती.

सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री

Marina Bay Street Circuit, मरीना बे, सिंगापूर
सर्किटची लांबी५.०६५ कि.मी.
({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल)
शर्यत लांबी३०८.८२८ कि.मी.
({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती
पहिली शर्यत२००८
शेवटची शर्यत२०१३
सर्वाधिक विजय (चालक)जर्मनी सेबास्टियान फेटेल (३)
सर्वाधिक विजय (संघ)ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (३)

सर्किट

मरीना बे स्ट्रीट सर्किट

गतविजेते

बाह्य दुवे