सेल्टिक एफ.सी.
(सेल्टीक एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
सेल्टिक एफ.सी. (इंग्लिश: Celtic Football Club) हा स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८७ साली स्थापन झालेला हा क्लब स्कॉटलंडच्या स्कॉटिश प्रिमियर लीगमधून खेळतो. सेल्टिकने आजवर ४२ वेळा अजिंक्यपद पटकावले असून ग्लासगोमधील रेंजर्स एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबसोबत त्यांची ऐतिहासिक प्रतिस्पर्धा प्रसिद्ध आहे.
सेल्टिक एफ.सी | ||||
पूर्ण नाव | सेल्टीक फुटबॉल क्लब | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | "The Bhoys" "The Hoops" "The Celts" "The Tic" | |||
स्थापना | इ.स. १८८८ | |||
मैदान | सेल्टिक पार्क ग्लासगो, स्कॉटलंड (आसनक्षमता: ६०,८३२) | |||
लीग | स्कॉटिश प्रिमियर लीग | |||
बाह्य दुवे
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे