स्वॉन्झी सिटी ए.एफ.सी.
स्वॉन्झी सिटी असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Swansea City Association Football Club; वेल्श: Clwb Pêl-droed Dinas Abertawe) हा युनायटेड किंग्डमच्या वेल्स घटक देशातील स्वॉन्झी ह्या शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१२ साली स्थापन झालेला स्वॉन्झी सिटी हा वेल्समधील सर्वात यशस्वी क्लब असून तो प्रीमियर लीगमधे खेळणारा एकमेव वेल्श क्लब आहे.
स्वॉन्झी सिटी ए.एफ.सी. | |||
पूर्ण नाव | स्वॉन्झी सिटी असोसिएशन फुटबॉल क्लब | ||
---|---|---|---|
टोपणनाव | द स्वॉन्स | ||
स्थापना | इ.स. १९१२ | ||
मैदान | लिबर्टी स्टेडियम स्वॉन्झी, वेल्स, युनायटेड किंग्डम (आसनक्षमता: २०,२५३) | ||
लीग | प्रीमियर लीग | ||
२०११-१२ | ११वा | ||
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे