हरियाणा

भारतातील एक राज्य.
(हरयाणा या पानावरून पुनर्निर्देशित)

हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरवपांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.

  ?हरियाणा
ਹਰਿਆਣਾ
भारत
—  राज्य  —
Map

२९° ११′ ३७.१७″ N, ७६° १९′ २८.५१″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
राजधानीचंदिगढ
मोठे शहरफरीदाबाद
जिल्हे२०
लोकसंख्या
घनता
२,१०,८२,९८९ (१६ वे) (२००१)
• ४७७/किमी
भाषाहिंदीपंजाबी
राज्यपालकप्तान सिंग सोळंकी
मुख्यमंत्रीमनोहर लाल खट्टर
स्थापित११ जानेवारी १९६६

क्षेत्रफळ_एकूण =44212

विधानसभा (जागा)एकसदनी (९०)
आयएसओ संक्षिप्त नावIN-HR
संकेतस्थळ: हरियाणा सरकारचे संकेतस्थळ

इतिहास

हरियाणा राज्य पंजाबमधून १९६६ साली वेगळे करण्यात आले.

भूगोल

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - हरियाणामधील जिल्हे

हरियाणा राज्यात १९ जिल्हे आहेत.


बाह्य दुवे

General
Government