हेलमांड प्रांत

हेलमांड प्रांत, हेरमांड प्रांत, हेथुमांड किंवा हिलमांड प्रांत (दारी/पश्तो:هلمند) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या नैऋत्य भागात असलेल्या या प्रांतात १३ जिल्हे असून येथील लोकसंख्या १,४४६,२३० आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र लश्करगढ आहे.

भूगोल

हा प्रांत बहुतांश वाळवंटी असून हेलमांड नदी येथून वाहते.

संदर्भ आणि नोंदी