१९६६ आशियाई खेळ


१९६६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९६६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.

पाचवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरबँकॉक, थायलंड
ध्येयEver Onward
भाग घेणारे संघ१६
खेळाडू१,९४५
खेळांचे प्रकार१४
उद्घाटन समारंभ९ डिसेंबर
सांगता समारंभ२० डिसेंबर
उद्घाटकराजा भूमिबोल
< १९६२ १९७० >


सहभागी देश


पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
 जपान७८५३३३१६४
 दक्षिण कोरिया१२१८२१५१
 थायलंड१११४१२३७
 मलेशिया१८
 भारत११२१
 इराण१७३१
 इंडोनेशिया१२३३
 तैवान१८
 इस्रायल११
१०  फिलिपिन्स१५२५४२
११  पाकिस्तान
१२  म्यानमार
१३  सिंगापूर१२
१४  व्हियेतनाम
१५ सिलोन
१६  हाँग काँग
एकूण१४०१४०१७०४६०

बाह्य दुवे