१९९४ आशियाई खेळ


१९९४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १२वी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरात २ ते १६ ऑक्टोबर, इ.स. १९९४ दरम्यान भरवली गेली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा शहरावर अणुबाँब टाकण्याच्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई देशांमध्ये सौदार्ह व बंधुत्व जोपासणे हे ह्या स्पर्धेचे ध्येय होते.

१२वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरहिरोशिमा, जपान
भाग घेणारे संघ४२
खेळाडू६,८२८
खेळांचे प्रकार३४
उद्घाटन समारंभ२ ऑक्टोबर
सांगता समारंभ१६ ऑक्टोबर
उद्घाटकसम्राट अकिहितो
< १९९० १९९८ >

सहभागी देश

पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
 चीन१२६८३५७२६६
 जपान६४७५७९२१८
 दक्षिण कोरिया६३५६६४१८३
 कझाकस्तान२७२५२७७९
 उझबेकिस्तान१११२१९४२
 इराण२६
 चिनी ताइपेइ१३२४४४
 भारत१६२३
 मलेशिया१३१९
१०  कतार१०
११  इंडोनेशिया१२११२६
१२  थायलंड१४२६
१३  सीरिया
१४  फिलिपिन्स१३
१५  कुवेत
१६  सौदी अरेबिया
१७  तुर्कमेनिस्तान
१८  मंगोलिया
१९  व्हियेतनाम
२०  सिंगापूर
२१  हाँग काँग१३
२२  पाकिस्तान१०
२३  किर्गिझस्तान
२४  जॉर्डन
२५  संयुक्त अरब अमिराती
२६  मकाओ
२६  श्रीलंका
२८  बांगलादेश
२९  ब्रुनेई
२९  म्यानमार
२९  नेपाळ
२९  ताजिकिस्तान
एकूण३३९३३७४०३१०७९

बाह्य दुवे