२००२ आशियाई खेळ


२००२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १४वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या बुसान शहरात २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, इ.स. २००२ दरम्यान भरवली गेली. १९८६ मध्ये सोल नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे बुसान हे दक्षिण कोरियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ४४ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

१४वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरबुसान, दक्षिण कोरिया
भाग घेणारे संघ४४
खेळाडू७,७११
खेळांचे प्रकार३८
उद्घाटन समारंभ२९ सप्टेंबर
सांगता समारंभ१४ ऑक्टोबर
उद्घाटकराष्ट्राध्यक्ष किम डे-जुंग
प्रमुख स्थानबुसान एशियाड मैदान
< १९९८ २००६ >

सहभागी देश

पदक तक्ता

भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तर मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत कांस्यपदक मिळवले.
  यजमान देश
 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
 चीन१५०८४७४३०८
 दक्षिण कोरिया९६८०८४२६०
 जपान४४७३७२१८९
 कझाकस्तान२०२६३०७६
 उझबेकिस्तान१५१२२४५१
 थायलंड१४१९१०४३
 भारत१११२१३३६
 चिनी ताइपेइ१०१७२५५२
 उत्तर कोरिया१११३३३
१०  इराण१४१४३६
११  सौदी अरेबिया
१२  मलेशिया१६३०
१३  सिंगापूर१०१७
१४  इंडोनेशिया१२२३
१५  व्हियेतनाम१८
१६  हाँग काँग११२१
१७  कतार१७
१८  फिलिपिन्स१६२६
१९  ब्रुनेई
२०  कुवेत
२१  श्रीलंका
२२  पाकिस्तान१३
२३  किर्गिझस्तान१२
२३  म्यानमार१२
२५  तुर्कमेनिस्तान
२६  मंगोलिया१२१४
२७  लेबेनॉन
२८  ताजिकिस्तान
२९  मकाओ
३०  संयुक्त अरब अमिराती
३१  बांगलादेश
३२  नेपाळ
३२  सीरिया
३४  जॉर्डन
३४  लाओस
३६  अफगाणिस्तान
३६  ब्रुनेई
३६  पॅलेस्टाईन
३६  यमनचे प्रजासत्ताक
एकूण४२७४२१५०२१३५०

बाह्य दुवे